- जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
- मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार
- उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
- ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
- यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
- गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
- नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
- घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
- सिरोंचा वनविभाग जगंलो से सागवान की तस्करी कर रहे तस्करों पर वनविभाग द्वारा कारवाई..
- कृषी विभाग बियाणे कंपनीच्या दावणीला

वैद्यकीय प्रवेशाचे प्रादेशिक आरक्षण रद्द केल्याबद्दल वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने शासनाचे अभिनंदन.
X
वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाने घेतला अभिनंदनाचा ठराव.
परभणी शांतीलाल शर्मा
एमबीबीएस प्रवेशाकरीता प्रादेशिक आरक्षण ७० -३० टक्के आरक्षण धोरणामुळे मराठवाड्यातील गुणवंत विद्यार्थी एमबीबीएस शिक्षणापासून वंचित राहत होते. शासनाने हे प्रादेशिक आरक्षण रद्द करून मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल पाथरी येथे वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री,मंत्री व आमदार यांचे अभिनंदन करणारा ठराव घेऊन अभिनंदनही केले आहे.
महाराष्ट्रातील सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना एमबीबीएस प्रवेशासाठी समान संधी द्यावी अशी मागणी आ.बाबाजाणी दुर्राणी,आ.डॉ. राहुल पाटील, आ.सुरेश वरपुडकर,आ.मेघना बोर्डीकर,आ.विक्रम काळे,आ.सतिश चव्हाण यांनी विधानसभेच्या अधिवेशनात लावून धरली. खा.बंडू जाधव यांनी ही स्वाक्षरी मोहीमेद्वारे लढा दिला.या मागणीला मुख्यमंत्री उध्दव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजित पवार ,वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांंनी सकारात्मक भावनेतून संमती दर्शविली आणि सर्व मंत्री व आमदार महोदयांच्या उपस्थितीत वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेचा ७०-३० टक्केचा कोठा रद्द करून "वन महाराष्ट्र वन मेरीट" हा धोरणात्मक निर्णय घेतला याबद्दल शासणाचे अभिनंदन करणारा ठराव पाथरी येथे दि.९ सप्टेंबर रोजी वाल्मिकी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिलराव नखाते यांच्या उपस्थितीत घेण्यात आला.बारावी विज्ञान शिक्षणानंतर विद्यार्थ्यांचा वैद्यकीय शिक्षण प्रवेशाकडे कल वाढत आहे या शिक्षणासाठी जात निहाय आरक्षण आहे त्या बरोबर महाराष्ट्रात या प्रवेशासाठी मराठवाडा,विदर्भ,उर्वरीत महाराष्ट्र