Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > वैद्यकीय क्षेत्रात जाऊन जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करावी

वैद्यकीय क्षेत्रात जाऊन जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करावी

वैद्यकीय क्षेत्रात जाऊन जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करावी
X

नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांच्या कडून प्राची कोठारे चां सत्कार

गडचिरोली :-21-10-2020,वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या "नीट" परिक्षेत शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथील प्राची शंकर कोठारे या विद्यार्थिनीने उंच भरारी घेत ७१० पैकी ६९५गुण प्राप्त केले.संपूर्ण भारतातून प्राची १५६व्या तर ओबीसी प्रवर्गातून ३२ वा क्रमांक घेतलेला आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. योगीताताई प्रमोद पिपरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला व बालकल्याण सभापती लता लाटकर,भाजपा शहर अध्यक्षा पल्लवी बारापात्रे, सामाजिक कार्यकर्त्या कविता उरकुडे,माजी नगरसेविका वर्षा शेडमाके, दलित आघाडीचे देवाजी लाटकर,राणी प्रमोद पिपरे,शंकर कोठारे,रंजना कोठारे,स्वरा शंकर कोठारे उपस्थित होते."वैद्यकीय क्षेत्रात जाऊन जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करावी"

नगराध्यक्षा योगीताताई पिपरे यांच्या कडून प्राची कोठारे हीचा सत्कार "

पुढील वाटचाली साठी दिल्या शुभेच्छा..

वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या "नीट" परिक्षेत शिवाजी कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शी येथील प्राची शंकर कोठारे या विद्यार्थिनीने उंच भरारी घेत ७१० पैकी ६९५गुण प्राप्त केले.संपूर्ण भारतातून प्राची १५६व्या तर ओबीसी प्रवर्गातून ३२ वा क्रमांक घेतलेला आहे. तिच्या या घवघवीत यशाबद्दल गडचिरोली नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. योगीताताई प्रमोद पिपरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महिला व बालकल्याण सभापती लता लाटकर,भाजपा शहर अध्यक्षा पल्लवी बारापात्रे, सामाजिक कार्यकर्त्या कविता उरकुडे,माजी नगरसेविका वर्षा शेडमाके, दलित आघाडीचे देवाजी लाटकर,राणी प्रमोद पिपरे,शंकर कोठारे,रंजना कोठारे,स्वरा शंकर कोठारे उपस्थित होते.

Updated : 21 Oct 2020 1:11 PM GMT
Next Story
Share it
Top