इंडियन ऑयलचे श्री अनिल मेहर यांचा ग्राहक पंचायतच्या वतीने सत्कार संपन्न
म मराठी न्यूज़ नेटवर्क | 30 Dec 2020 12:19 PM GMT
X
X
मंगरुळपीर:-
इंडियन ऑयलचे कर्तव्यदक्ष चिफ एरिया मॅनेजर श्री अनिलजी मेहर सर व अमरावतीचे फिल्ड ऑफिसर प्रशिल बंबाले सर हे मंगरुळपीर वरुन जात असतांना चितलांगे इंण्डेन येथे सदिच्छा भेट दिली तेव्हा चितलांगे इंण्डेनच्या वतीने पुरुषोत्तमजी चितलांगे व ग्राहक पंचायतच्या वतीने प्रॉ.विरेंद्रसिह ठाकुर सर , उमेशजी नावंदर, सचिन कुळकर्णी , किशोर भुतडा, राजुभाऊ वाघमारे यांनी शालश्रीफळ व बुके देऊन त्यांचा सत्कार केला.व विविध विषयान्वर चर्चा केली.
फुलचंद भगत,वाशिम मो.8459273206
Updated : 30 Dec 2020 12:19 PM GMT
Next Story
© 2017 - 2018 Copyright M Marathi News Network. All Rights reserved.
Designed by Hocalwire