Home > विदर्भ > उमारी चे बाबारावजी निखाडे यांचे ह्रुदयविकाराच्या झटक्याने मूत्यू

उमारी चे बाबारावजी निखाडे यांचे ह्रुदयविकाराच्या झटक्याने मूत्यू

उमारी चे बाबारावजी निखाडे यांचे ह्रुदयविकाराच्या झटक्याने मूत्यू

उमारी चे बाबारावजी निखाडे यांचे ह्रुदयविकाराच्या झटक्याने मूत्यू
X

उमारी चे बाबारावजी निखाडे यांचे ह्रुदयविकाराच्या झटक्याने मूत्यू

म मराठी न्यूज नेटवर्क

यवतमाळ/कळंब

कळंब तालुक्यातील उमरी येथील निखाडे उपहार गृहाचे संचालक बाबाराव तुकारामजी निखाडे वय ७१ वर्षे यांचे दि. २० डिसेंबर २०२०. रोजी त्यांचे उमरी बसस्टॉप वरील उपहार गृहामध्येच ह्रुदयविकाराचा झटका येऊन निधन झाले. त्यांच्यावर उमरी येथिल मोक्षधामवर दि. २१ डिसेंबर रोजी शोशल डिस्टंगसिंग पाळुन अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी, १ मुलगा गणेश बाबाराव निखाडे, १ मुलगी, २ सुना, जावयी, पुतणे, नातवंडे लो परिवार आहे.अशी महीती शूभम अचलवार यांनी दिली.

प्रतिनिधी अनवर अली

मो.7798785156

Updated : 22 Dec 2020 5:30 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top