Home > विदर्भ > वाशिम येथे भाजपा तर्फे स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची पुन्यतिथी कार्यक्रम आयोजित

वाशिम येथे भाजपा तर्फे स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची पुन्यतिथी कार्यक्रम आयोजित

वाशिम येथे भाजपा तर्फे स्व.अटल बिहारी वाजपेयी यांची पुन्यतिथी कार्यक्रम आयोजित
X

प्रतिनिधी/अनिल चाबुकस्वार

वाशिमः भारतीय जनता पार्टी यांच्यावतीने अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवर आमदार राजेंद्र पाटणी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजु पाटील राजे नगरपरिषद चे उपाध्यक्ष बापू ठाकूर व नगरसेवक राहुल तुपसांडे युवा मोर्चाचे शहराध्यक्ष अशितोष निरखी उपाध्यक्ष शुभम आढाव इतर भाजप पदाधिकारी चे कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 16 Aug 2020 8:50 AM GMT
Next Story
Share it
Top