Home > महाराष्ट्र राज्य > लोहारा येथे ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न झाला.

लोहारा येथे ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न झाला.

लोहारा येथे ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न झाला.
X

"लोहारा येथे ६४ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन संपन्न झाला."

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/संतोष मोरे

मो.9764279927

अकोला/बाळापुर :- तालुक्यातील ग्राम लोहारा येथील विश्रवशांती बौध्द विहार लोहारा येथील भंत्ते संघरत्न माहाथेरो यांनी या कार्यक्रमाची सुरूवात ञिशरण , पंचशील, बुद्ध वंदना घेऊन प्रारंभ करण्यात आले. डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी १४ ऑक्टोबर १९५६ साली आपल्या लाखो अनुयायी सह नागपूर येथे बौद्ध धर्माची दिक्षा घेतली आहे. म्हणून आजही हा दिवस बौद्ध बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करतात. परंतु या वर्षी सर्पुण भारत भर कोरोनाने हाहाकार घातले असुन महाराष्ट्र मध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. दरवर्षी प्रमाणे वाजतगाजत न करता अगदी साध्या पध्दतीने क्रार्यक्रम बौद्ध बांधवांनी संपन्न केला. कोणतीही प्रकारे गर्दी न करता व शांततेत हा क्रार्यक्रम संपन्न झाला यावेळी यशोधरा महिला मंडळ व मोरे मिञ मंडळ , राजुभाऊ मोरे, धम्मपाल मोरे, सुनिल मोरे,तुकाराम मोरे ,शिवाजी मोरे, सुरेश मोरे, गोविंद मोरे, राजेश मोरे,मंगेश मोरे, दिनेश गव्हादे, प्रकाश मोरे, तानाजी मोरे, अक्षय भोजने,महिंद्र मोरे व बौद्ध बांधव उपस्थित होते..

Updated : 28 Oct 2020 3:45 AM GMT
Next Story
Share it
Top