Home > विदर्भ > राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत मा. नामदार अजित दादा पवार उपमुख्यमंत्री मंत्रालय मुंबई येथे निवेदन पाठविण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत मा. नामदार अजित दादा पवार उपमुख्यमंत्री मंत्रालय मुंबई येथे निवेदन पाठविण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत मा. नामदार अजित दादा पवार उपमुख्यमंत्री मंत्रालय मुंबई येथे निवेदन पाठविण्यात आले.
X

जयंता कामडी म-मराठी न्युज चिमूर-प्रतिनिधी 7620747005

चंद्रपूर जिल्ह्यातील 15

तालुक्यातील चिमूर,वरोरा,भद्रा वती, चंद्रपूर, नागभीड, ब्रह्मपुरी, मूल,बल्लारपूर,गोंडपीपरी,राजुरा, जिवती,कोरपना,पोंभुर्णा,सिंदेवाही या तालुक्यातील सोयाबीन पिकाचे संपूर्ण नुकसान झाले असून शेतकरी आर्थिक परिस्थिती मध्ये संकटात सापडला आहे. ऐन दिवाळीच्या वेळेवर तोंडचा घास हिरावल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असून त्यावर कृषि विभागाने मोका पाहणी करून हे पीक कोणत्या रोगामुळे खराब झाले.याचा शोध घेण्याची आज गरज आहे.अचानक पाने पिवळी पडून पानगळ झाल्यामुळे शेंगा पूर्ण पणे निरस्त झालेल्या आहेत.करिता पेरा पत्रकानुसार ..हेक्टरी 60000/- रुपये मदद ताबडतोब दयावी ...मा जिल्हाधिकारी चंद्रपूर मार्फत ...मा ना अजितदादा पवार उपमुख्यमंत्री मंत्रालय मुंबई येथे निवेदन पाठविले... सुरेश रामगुंडे प्रदेश सरचिटणीस ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी किसान सभा मा डॉ पंकज पवार जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल मा बंदुभाऊ डाखरे जिल्हा कार्याध्यक्ष ओबीसी सेल मा विलास नेरकर विधानसभा अध्यक्ष वरोरा मा सुनीलभाऊ काळे विधानसभा अध्यक्ष चंद्रपूर मा राजेंद्रभाऊ वरघने.

Updated : 10 Sep 2020 4:42 AM GMT
Next Story
Share it
Top