Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > राळेगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात बोगस पत्रकाराचा सुळसुळाट

राळेगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात बोगस पत्रकाराचा सुळसुळाट

राळेगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात बोगस पत्रकाराचा सुळसुळाट
X

""राळेगाव तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात बोगस पत्रकाराचा सुळसुळाट ..."""

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/संजय कारवटकर

मो.7499602440

यवतमाळ/राळेगाव :- तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात बोगस पत्रकार फिरकतानी दिसतात जनतेला दिशाभुल करण्याचे काम बोगस पत्रकार करत आहे. मि पत्रकार आहो, मि तुमचे कोणतेही काम करून देतो असे सांगितले जात आहे.

कोणतेही सरकारी अधिकारी असो किंवा सामान्य जनता त्यांना फसवणूक करण्याचे काम बोगस पत्रकार करत आहे.तरी शासकीय अधिकारी व जनतेने सावध राहावे अशी गावा गावात चर्चा मात्र चालू आहे....

Updated : 2 Nov 2020 3:12 PM GMT
Next Story
Share it
Top