Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > राळेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी चितेंत सापडला आहे

राळेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी चितेंत सापडला आहे

राळेगाव तालुक्यातील अनेक शेतकरी चितेंत सापडला आहे
X

बातमी संकलन, संजय कारवटकर राळेगाव यवतमाळ

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील शेतकरी चितेंत सापडला आहे अनेक शेतकऱ्याच्या पराटीमधे बोंड अळी आल्यामुळे शेतकरी चितेंत आहे या अगोदर सोयाबीन पुर्णपणे गेले शेतकरी माती मोल झाला आहे व आता पराटीमधे बोंड अळी आली आहे त्यामुळे शेतकरी खचला आहे मात्र अजूनही कृषी विभागाने पंचनामे केले नाही हे मात्र विषेश कृषी विभागाने पंचनामे करण्यात यावे अशी शेतकऱ्याच्याची मागणी आहे मात्र मागणी मान्य होणार का❓ हा प्रश्न आहे कारण सोयाबीनचे सर्व अजून केले नाही आणि कोणतेही लोकप्रतिनिधी लक्ष दयायला तयार नाही हे विषेश

Updated : 1 Nov 2020 2:31 PM GMT
Next Story
Share it
Top