Home > विदर्भ > राजवाड्यातील नवदुर्गा मातेचे विसर्जन

राजवाड्यातील नवदुर्गा मातेचे विसर्जन

राजवाड्यातील नवदुर्गा मातेचे विसर्जन
X

स्वप्नील गोलेटिवार

अहेरी विशेष तालुका प्रतिनिधी

मो. ८३९०८७९१५२

अहेरी:- माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या राजवाड्यातील नवदुर्गा मातेचे सोमवार 26 ऑक्टोंबर रोजी कोरोनामुळे साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले.

विसर्जनात केवळ रोषणाई व फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. विसर्जनात यावेळी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या समवेत युवा नेते ऋतुराज हलगेकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, सिनेट सदस्या तनुश्रीताई आत्राम , पं. स.सदस्य हर्षवर्धनराव बाबा आत्राम, नरेंद्र मरसकोल्हे, नारायणराव बाबा आत्राम आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर फिजिकल डिस्टन्सिंग पाळत साध्या पद्धतीने राजवाड्यातील नवदुर्गा मातेचे विसर्जन करण्यात आले.

Updated : 26 Oct 2020 3:53 PM GMT
Next Story
Share it
Top