Home > विदर्भ > रहिमनगर मध्ये अर्सेनिक अलबम ३० औषधीचे वितरण

रहिमनगर मध्ये अर्सेनिक अलबम ३० औषधीचे वितरण

रहिमनगर मध्ये अर्सेनिक अलबम ३० औषधीचे वितरण
X

???????????? रहिमनगर मधील आर्थिकदृष्टया मागास अत्यंत गरीब, मजुर रहिवासीया मध्ये राहणाऱ्या लोकांना कोरोना संसर्गापासून वाचण्यासाठी अर्सेनिक अलबम ३०या रोगप्रतिकारक शक्ती वाढविणाऱ्या औषधी चे वितरण एमपीजे उमरखेडच्या कार्यकर्तानी केले.

*ग्रामीण मुक्ती समस्या ट्रस्ट यवतमाळ, तसेच MPJ यवतमाळ यांचे सौजन्याने हे औषध वितरित करण्यात आले* या महान कार्यासाठी सहकार्य केल्या बद्दल GMSTrast व MPJ Yavatmal, जमाते इस्लामी हिंद चे

?? हार्दिक आभार ??

रियाज महेबुब, हाफीज अन्सार, फिरोज अन्सारी, जमाते इस्लामी हिंदचे कार्यकर्ते रिजवान खान, सैयद इरफान यांनी औषधीचे वितरित केले.

Updated : 19 Jun 2020 9:50 AM GMT
Next Story
Share it
Top