Home > विदर्भ > रक्तदान करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

रक्तदान करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

रक्तदान करून महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन
X

म.मराठी न्युज- शहर प्रतिनिधी पंकज जामनिक मुर्तिजापूर/अकोला

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिना निमित्त ६/१२/२०२० रोजी बाबा ब्रिगेट संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने रेल्वे कॉलोनी बुद्ध विहार मुर्तिजापूर येथे भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन करण्यात आले होते या वेळी हजर बाबा ब्रिगेट संघटनेच्या तमाम कार्यकर्त्यांनी रक्तदान केले यावेळी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष करणदादा वानखड़े उपाध्यक्ष पप्पूदादा दामोदर शिक्षक संघटनेचे सरसंघनायक गवई सर् व इतर सुनिलदादा तायड़े,भावेश वानखड़े,आकाश समधुर, अंकज दाभाडे, अनिकेत खिराडे, अनिकेत खंडोबल्लड, संकेत सिरसाट , प्रशांत भटकर,राहुल इंगले, दिनेश भोजने,शुभम समधुरे,रोशन तायड़े,रोहित अंभोर,सतिश बन्सोड, डॉ.विनोद पुंडगे,जितेंद्र सिरसाट व इतर कार्यकर्ते यांनी रक्तदान केले या दिवशी १४० कार्यकर्त्यांकडून रक्तदान करण्यात आले यांचा भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन मागील बऱ्याच वर्षापासून सुरु आहे व भविष्यात व येत्या वर्षात १००० बॉटल रक्तदान करु असे संघटनेचे अध्यक्ष करणदादा वानखड़े यांनी सांगितले शिबिरामधून सर्वसामान्य लोकांना रक्ताचा तुतवडा भासनार नाही अशी मोहीम संघटना राबवणार आहे अशी माहिती यांच्याद्वारे देण्यात आली.

Updated : 6 Dec 2020 3:02 PM GMT
Next Story
Share it
Top