Home > महाराष्ट्र राज्य > युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य झरी (जा) व मुकुटबन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य झरी (जा) व मुकुटबन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

युवासेनाप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री मा.ना.आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य झरी (जा) व मुकुटबन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन
X

झरी जामनी/मुकुटबन/ संघर्ष भगत

युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंञी 'महाराष्टातील युवा दिल की धडकन' मा.आदित्य ठाकरे याच्या वाढदिवसानिमीत्य झरी व मुकुटबन येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात शिवसेना जिल्हा प्रमुख मा. विश्वासभाऊ नांदेकर ,संतोष माहुरे शिवसेना सह सम्पर्क प्रमुक वणी विधानसभा, युवा सेना जिल्हा प्रमुख विक्रांत चचडा शिवसेना तालुका प्रमुख झरी, चंद्रकांत घुगुल,संदीप विंचू ,शिवसेना उप तालुका प्रमुख सतिश आदेवार,विनोद उपरवार,संजय बिजगुनवार यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना तालुका प्रमुख झरी पवन राऊत निलेश बेलेकार,प्रशांत येटे, यांच्या नियोजनाअंतर्गत युवासेना तालुका व शहर तर्फे विविध ठिकाणी मुकुटबण प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुक्ष रोपण, शिवभोजन थाली अंतर्गत अनेक गरजूंना मोफत अन्न दान व ग्रामीण रुग्णालय झरी येथे रुक्ष रोपण ईत्यादी विविध कार्यक्रम आयोजित करून *मा. आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी युवासेनेचे राहुल राजुरकार,साई तिपतिवार,चेतन बासेट्टीवार,महेश निखाडे,तुषार उपाद्य,गौरव टाडूरवार,विलास पिंपळकार,सुरेश बांदुरकार,पंकज पानघाते,आकाश बल्की,मंगल टोंगे,अमित राऊत,सतिश बेलेकार, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

[video width="640" height="352" mp4="http://mmarathi.com/wp-content/uploads/2020/06/VID-20200615-WA0028.mp4"][/video]

[video width="640" height="352" mp4="http://mmarathi.com/wp-content/uploads/2020/06/VID-20200615-WA0027.mp4"][/video]

[video width="640" height="352" mp4="http://mmarathi.com/wp-content/uploads/2020/06/VID-20200615-WA0029.mp4"][/video]

[video width="640" height="352" mp4="http://mmarathi.com/wp-content/uploads/2020/06/VID-20200615-WA0030.mp4"][/video]

[video width="640" height="352" mp4="http://mmarathi.com/wp-content/uploads/2020/06/VID-20200615-WA0031.mp4"][/video]

Updated : 15 Jun 2020 6:55 AM GMT
Next Story
Share it
Top