यवतमाळ येथील यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न...
X
म-मराठी न्यूज़ नेटवर्क
विशेष प्रतिनिधी/वासीक शेख
यवतमाळ,दि. 31 : शानिवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी यवतमाळ येथील यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाचे भूमिपूजनाचा कार्यक्रम समारंभ संपन्न झाला व नंतर वादाफळे सभागृहात पदाधिकारी कार्यकर्ता बैठक घेण्यात आली. त्यावेळी प्रमुख उपस्थिती मा ना बाळासाहेब थोरात, प्रदेश अध्यक्ष,मा एच के पाटील यांचे सह,मा ना अशोकराव चव्हाण, मा ना विजयराव वडेट्टीवार,मा ना नितीनजी राऊत,मा ना यशोमतीताई ठाकूर,मा ना सुनीलजी केदार,मा खा राजीवजी सातव,मा श्री माणिकराव ठाकरे,मा खा बाळासाहेब धानोरकर,मा श्री आशिष दुआ,मा श्री विजयजी दर्डा,मा शिवाजीराव मोघे,मा वसंतरावजी पुरके,मा सचिनजी नाईक,मा वामनराव कासावार,मा आ राजेश राठोड,मा किर्तीबाबू गांधी,मा विजयराव खडसे,मा नंदिनीताई पारवेकर,मा विजयाताई धोटे,मा संध्याताई सव्वालाखे,मा श्यामबाबू उमाळकर,मा प्रकाश पाटील देवसरकर,मा बाळासाहेब मांगुळकर,मा डॉ महंमद नदीम,यांचे सह अनेक यवतमाळ जिल्ह्यातील नेते मंडळी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.