Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > यवतमाळ जिल्हयातील राळेगाव येथे असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचा होत आहे मोठा फायदा

यवतमाळ जिल्हयातील राळेगाव येथे असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचा होत आहे मोठा फायदा

यवतमाळ जिल्हयातील राळेगाव येथे असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचा होत आहे मोठा फायदा
X

यवतमाळ जिल्हयातील राळेगाव येथे असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयाचा होत आहे मोठा फायदा

विशेष,प्रतिनिधी/अमोल सांगानी

यवतमाळ/राळेगाव :- यवतमाळ जिल्हा हा आदिवासी बहुल भाग महणून घोषित आहे अशातच या जिल्ह्यातील राळेगाव तालुका येथे असलेले महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालय हे नामांकित वाचनालय महणून प्रसिद्ध आहे, दिनांक 22/10/2020आमचे म मराठी न्यूज चे प्रतिनिधी यांनी राळेगाव येथे मागील कित्तेक वर्षापासून नामांकित असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले सार्वजनिक वाचनालयात जाऊन काही अभ्यासा करीता उपस्थित असलेल्या विद्यार्थी मुलांच्या मुलाखती घेतल्या त्या दरम्यान अनेक विध्यार्थी नी वाचनालया संदर्भात म मराठी न्यूज सी बोलतांना आपले मत मांडले की मागील सहा महिन्या पासून उद्भवलेल्या कोरोना महामारी मुळे सरकार ने लॉकडाउन घोषित केल्या मुळे ऑनलाईन अभ्यासक्र सुरू असल्या मुळे फार नुकसान झाले परंतु नुकत्याच काही दिवसा पासून आता सार्वजनिक वाचनालये सुरू करण्याची परवानगी मिळाल्या मुळे आम्हास आता निवांत पणे वाचनालयात जाऊन mpsc, upsc, कथा कादंबरी, थोर पुरुषांचा अभ्यास करणे मोकळे झाले आहे,सार्वजनिक वाचनालय असणे ही सध्याच्या काळात अत्यंत काळाची गरज झाली आहे.वाचनालय संदर्भात काही अडचणी निर्माण होत असेल तर त्याला शासनाने सहकार्य करण्याची गरज आहे अशातच राळेगाव येथे असलेल्या या नामांकित वाचनालय संदर्भात वाचनालयाचे विवेक गवळी यांनी म मराठी न्यूज च्या माध्यमातून शासनाला विनंती केली की आमच्या महात्मा फुले सार्वजनिक वाचनालयाच्या आजू बाजूला व मुख्य रस्त्यावर जे अतिक्रमण करण्यात आले ते तात्काळ काढुन वाचनालयाचा मार्ग मोकळा करुन देण्याची मागणी केली आहे.

अमोल सांगानी

विशेष प्रतिनिधी, राळेगाव, यवतमाळ,

Updated : 24 Oct 2020 1:36 PM GMT
Next Story
Share it
Top