Home > विदर्भ > यवतमाळ अर्बन बँक शाखा वणीला मधूजी उर्फ नरेंद्रजी देशपांडे ह्यांची सदिच्छा भेट !

यवतमाळ अर्बन बँक शाखा वणीला मधूजी उर्फ नरेंद्रजी देशपांडे ह्यांची सदिच्छा भेट !

यवतमाळ अर्बन बँक शाखा वणीला मधूजी उर्फ नरेंद्रजी देशपांडे ह्यांची सदिच्छा भेट !
X

दिनांक 19/6/2020 रोजी यवतमाळ अर्बन बँकेचे माजी मुख्यकार्यकारी अधिकारी तथा वणी शाखेचे माजी शाखा व्यवस्थापक एन डी उर्फ मधूजी देशपांडे ह्यांनी वणी शाखेला सदिच्छा भेट दिली असता बँकेचे संचालक मा श्री प्रशांतजी माधमशेट्टीवार व शाखा व्यवस्थापक श्री गजानन ठोंबरे ह्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले .त्यानंतर बँकेच्या सभागृहात त्यांनी कर्मचार्यांसोबत वार्तालाप करून वसुली बाबत उत्कृष्ट मार्गदर्शन केले ह्या प्रसंगी बँकेचे अधिकारी विवेक बदकुले, प्रमोद सप्रे,प्रसाद नावलेकर, अर्जुन उरकुडे,विजय सराफ सह बँकेचे कर्मचारी बंधू व भगिनी उपस्तीत होत्या !

Updated : 20 Jun 2020 10:07 PM GMT
Next Story
Share it
Top