Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > मौजा बहादरपुर रा ,तळेगांव शांमजीपंत ता आर्वी जि वर्धा येथील ॅकनल मी मराठी चानलच्या दणक्याने सुरु झाले

मौजा बहादरपुर रा ,तळेगांव शांमजीपंत ता आर्वी जि वर्धा येथील ॅकनल मी मराठी चानलच्या दणक्याने सुरु झाले

मौजा बहादरपुर रा ,तळेगांव शांमजीपंत ता आर्वी जि वर्धा येथील ॅकनल मी मराठी चानलच्या दणक्याने सुरु झाले
X

शिराळा ( अमरावती ) प्रतिनिधी डी आर वानखडे,

प्रहार सेवक रंणजित खाडे यांच्या प्रयत्नाला यश जलसंपदा मंत्री यांना निवेदन देताच ॅकनल सुरु झाले-. . शिराळा (अमरावती )मौजा बहादरपुर रा, तळेगांव शांमजीपंत जि ,वर्धा येथील कनल गेल्या पाच वर्षा पासुन बंद होते अनेक वेळा निवेदन देवुन काही उपयोग झाला नाही शेवटी प्रहार सेवक रंणजित खाडे शिराळा यांनी व बहादरपुर रा ,शांमजीपंत जि वर्धा येथील शेतकरी यांनी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु यांच्या ऑफीसमध्ये निवेदन देताच कनलच्या कामाला सुरवात झाली व कनलमध्ये पाणी वाहु लागले त्यामुळे बहादरपुर रा तळेगांव शामजीपंत येथील शेतकर्याना आंनद झाला ,या बाबीचे श्रेय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडु प्रहार सेवक रंणजित खाडे ,शिराळा तसेच म मी मराठी चानल ला देतात ,

Updated : 24 Nov 2020 6:23 PM GMT
Next Story
Share it
Top