Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान, जालना चा एक उपक्रम

मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान, जालना चा एक उपक्रम

मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान, जालना चा एक उपक्रम
X

एक घर एक झाड...प्रत्येक घरासमोर एकतरी झाड

निमित्त कोणतेही असो...संदेश वृक्षावरोपणाचा

रोपवाटिका आपल्या दारी

सुंदर जालना.. स्वच्छ जालना... हरित जालना

सगळ्यांनी आपल्या घराच्या कंपाउंड मध्ये झाडे लावली आहेत पण घरासमोर खूप कमी जणांनी झाडे लावली आहेत. या पावसाळ्यात प्रत्येकाने एकतरी झाड आपल्या घरासमोर/दुकानासमोर लावावे यासाठी हा प्रयत्न

71 प्रकारची फुले व शो ची रोपे

20 प्रकारची सावली देणारी व फळांची रोपे

----------------------------

अजय किंगरे, मैत्र मांदियाळी प्रतिष्ठान, जालना 9422227579

कैलास शिंदे 94231 53811

प्लीज शेअर करा व एकतरी झाड या पावसाळ्यात घराबाहेर लावा

Updated : 27 Jun 2020 6:32 PM GMT
Next Story
Share it
Top