Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > मुस्लिम समजाला 10% आरक्षण देण्याची मुख्यमंञी उद्धवजी ठाकरे यांच्या कडे मागणी

मुस्लिम समजाला 10% आरक्षण देण्याची मुख्यमंञी उद्धवजी ठाकरे यांच्या कडे मागणी

मुस्लिम समजाला 10% आरक्षण देण्याची मुख्यमंञी उद्धवजी ठाकरे यांच्या कडे मागणी
X

"मुस्लिम समजाला 10% आरक्षण देण्याची मुख्यमंञी उद्धवजी ठाकरे यांच्या कडे मागणी..

प्रतिनीधी/ ए.जी.कुरेशी

नांदेड/बिलोरी :- महाराष्ट्रात मुस्लीम समाजाची राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्थितीचा विचार करून त्यावर

आधारीत 10% आरक्षण

आणि नौकरी मध्ये देण्यात यावे अशी मागणी बिलोली येथील मुस्लिम समाजाच्या वतिने बिलोली तहसिलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या कडे निवेदन देऊन मागणी करण्यात आले.

या वेळी मुफ्ती सय्यद युनुस ,बासीद खान, वलीओद्दीन फारुखी, अमजत चाऊस ,जावेद कुरेशी ,फेरोज खान,सय्यद रियाज,अबरार बेग,शेख ईलीयास,ईर्शाद मौलाना ,शाहेद पटेल ,ईलियास खान यांच्या सह अनेक जन उपस्थित होते...

Updated : 2 Nov 2020 2:40 PM GMT
Next Story
Share it
Top