Home > विदर्भ > मुलचेरा येथे भारतिय बौध्द महासभा तालुका कार्यकारिनी गठीत

मुलचेरा येथे भारतिय बौध्द महासभा तालुका कार्यकारिनी गठीत

मुलचेरा येथे भारतिय बौध्द महासभा तालुका कार्यकारिनी गठीत
X

मुलचेरा येथे भारतिय बौध्द महासभा तालुका कार्यकारिनी गठीत

(सिरोंचा विशेष, तालुका प्रतिनिधी/रवि बारसागडी)

आज दिनांक 20/10/2020 रोज मंगळवारला भारतीय बौद्ध महासभेची मुलचेरा तालुक्याची कार्यकारिणी गठीत करण्यात आली अध्यक्ष रेकचंद पिंटूजी मेश्राम, सरचिटणीस रविंद्र नकटूजी झाडे, कोषाध्यक्ष शुभम अविनाश शेंडे, कार्यालय सचिव चंद्रशेखर उकाजी डोरलीकर, हिशेब तपासणीस प्रेरणा उध्दव डोंगरे , संस्कार विभाग उपाध्यक्ष निलेश रविंद्र दुर्गे, सचिव मिनाक्षी रेकचंद मेश्राम, सचिव सिकंदर शिवराम निमसरकार, प्रचार पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष ज्योती उमेश पेळूकर , सचिव बंडू तुकाराम वनकर , सचिव सिद्धार्थ विश्वनाथ दुर्गे , संरक्षण विभाग उपाध्यक्ष संघपाल नरेंद्र पेळूकर , सचिव सुनिता मोरेश्वर झाडे , सचिव सिद्धार्थ उद्धव डोनारकर, महीला विभाग उपाध्यक्ष आम्रपाली प्रफुल्ल दूर्गे , सचिव सरीता विजय डोरलीकर, सचिव प्रियंका रुपेश झाडे, संघटक प्रफुल्ल देविदास दूर्गे , मिलिंद रेमाजी दूर्गे, आकाश पद्माकर डोरलीकर, मालता तुकाराम डोंगरे इ.पदाधिकारीची. निवड करण्यात आली. या प्रसंगी गडचिरोली जिल्हा उत्तरचे सरचिटणीस तुलाराम राऊत सर शहर अध्यक्ष बाळकृष्ण बांबोडे सर , रामटेके सर, उराडेजी सर तसेच गडचिरोली दक्षिण चे अध्यक्ष भीमराव झाडे, पर्यटन विभागाचे उपाध्यक्ष सत्यवान वाळके, संस्कार विभागाचे सचिव दामोदर राऊत , चामोर्शी तालुका संस्कार सचिव सोरतेजी उपस्थित होते . नवनियुक्त पदाधिकारयाचे पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले.

Updated : 21 Oct 2020 1:31 AM GMT
Next Story
Share it
Top