Home > विदर्भ > मुन्घाटे महाविद्यालयात वृक्षारोपण .

मुन्घाटे महाविद्यालयात वृक्षारोपण .

मुन्घाटे महाविद्यालयात वृक्षारोपण .
X

दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी 9421660523

स्थानिक धानोरा येथील मुणघाटे महाविद्यालय आज वृक्षारोपण करण्यात आला. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जम्बेवार, डॉ. किरमिरे, डॉ. चुदरी, रासयो अधिकारी डॉ.ढवस, रासयो सहायक अधिकारी प्राध्यापक बन्सोड, डॉ. वाघ, डॉ.झाडे, डॉ. गोहने,. डॉ.मुरकुटे,. प्राध्यापक तोन्डरे, पुण्यपेडडीवार, वाळके, भैसारे, धवनकर, पताठे, खोब्रागडे, वटक, धाकडे, करमणकर, रणदिवे, आवारी व इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी वड, पिंपड, सिताफळ, इत्यादी झाड लावण्यात आली.

Updated : 16 Aug 2020 5:37 AM GMT
Next Story
Share it
Top