Home > विदर्भ > मुनघाटे महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा.

मुनघाटे महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा.

मुनघाटे महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा.
X

दिवाकर भोयर धानोरा प्रतिनिधी 9421660523

स्थानीक धानोरा येथील श्री जीवनावर सिताराम पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात रासेयो विभाग व सांस्कृतिक विभागातर्फे शिक्षक दिन साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विणा जंबेवार मॅडम होत्या. डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जीवनावर उपस्थित सर्वं मान्यवरांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे संचालन प्रा ज्ञानेश बनसोड यांनी केले तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विणा जम्बेवार मॅडम प्रा डॉ. राजु किरमिरे, डॉ. गणेश चुदरी, रासयो अधिकारी डॉ.सोनालि ढवस मॅडम रासयो सहायक अधिकारी प्राध्यापक ज्ञानेश बन्सोड, डॉ. पंढरि वाघ, डॉ.दामोधर झाडे, डॉ. प्रविण गोहने,. डॉ.संजय मुरकुटे,. प्राध्यापक मांतेश तोन्डरे,प्रा नितेश पुण्यपेडडीवार सर प्रा प्रशांत वाळके सर गिताचंद्र भैसारे मॅडम प्रा डाॅ सचिन धवनकर सर प्रियंका पताठे मॅडम प्रा कैलास खोब्रागडे सर निवेदिता वटक मॅडम प्रा टिकाराम धाकडे सर प्रा भाविकदास करमणकर सर प्रा विराग रणदिवे सर प्रा वसंत आवारी सर व इतर कर्मचारी उपस्थित होते. डॉ सोनाली ढवस यांनी मानले . तसेच शिक्षेकेत्तर कर्मचारीही कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थित होते.

Updated : 8 Sep 2020 10:23 AM GMT
Next Story
Share it
Top