Home > विदर्भ > मुडाणा येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

मुडाणा येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

मुडाणा येथे बिरसा मुंडा जयंती साजरी
X

मुडाणा येथे बिरसा मुंडा जयंती साजरी..

म मराठी न्यूज नेटवर्क

महागाव/प्रतिनिधी,शरद गोभे

यवतमाळ/महागाव/मुडाणा :- येथे जननायक क्रांतिकारी बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करण्यात आले . याप्रसंगी उपस्थित तालुकाध्यक्ष बिरसा ब्रिगेड विठ्ठल घावस, माजी सैनिक एल .बी. कानडे, पो . पा . दिलीप खराटे, नेहरूनगर येथील पो . पा . शंकर टाले,मुडाणा येथील ब्रिरसा ब्रिगेड अध्यक्ष देवानंद इंगळे, उपाध्यक्ष दत्तराव खोकले, सचिव संगिता विलास वाघमारे, गणेश शेळके, गणेश वाघमारे, तानाजी महाराज बोरकर, ज्ञानेश्वर पानपट्टे, दत्तराव येणकर, देविदास डाखोरे,तानाजी कदम, मोहकर, संतोष धुळधुळे, आत्माराम इंगळे, आबु शेळके, स्वप्निल मस्के, राहुल धुळधुळे, रमेश पतंगे आदी समाज बांधव उपस्थित होते .

Updated : 16 Nov 2020 3:33 AM GMT
Next Story
Share it
Top