Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > मा. अशोकभैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचे रणशिंग फुंकले

मा. अशोकभैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचे रणशिंग फुंकले

मा. अशोकभैय्या पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचे रणशिंग फुंकले
X

लातूर /शिरूर अनंतपाळ :जिल्हा प्रतिनिधी शिरसे प्रवीण

शिरूर अनंतपाळ येथील शिवनेरी वरिष्ठ महाविद्यालयात महाविकास आघाडीची बैठक घेण्यात आली या बैठकीसाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणुन मा. अशोकभैय्या शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, मा. सुरजदादा चव्हाण साहेब ( कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस पार्टी ), मा. अभयदादा साळुंके, मा. भागवतजी वंगे ( तालुकाअध्यक्ष, शिवसेना ) यांच्या ऊपस्थीतीत शिरुर अनंतपाळ नगरपंचायत निवडणुकीबाबतीत सकारात्मक आढावा बैठक पार पडली...यावेळी महाविकास आघाडीतील सर्वच घटक पक्षाचे प्रमुख पदाधिकारी ऊपस्थीत राहुन सर्वानुमते शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवणार असे सांगितले...

Updated : 17 Nov 2020 6:10 PM GMT
Next Story
Share it
Top