Home > महाराष्ट्र राज्य > मानवाधिकार सुरक्षा संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी दिपेश पष्टे यांची नियुक्ती

मानवाधिकार सुरक्षा संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी दिपेश पष्टे यांची नियुक्ती

मानवाधिकार सुरक्षा संघाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी दिपेश पष्टे यांची नियुक्ती
X

पालघर जिल्हा:प्रतिनिधी

संजय लांडगे

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्याच्या विजयगड(डोंगस्ते) सारख्या छोट्या खेड्यातील

दिपेश पष्टे यांची मानवाधिकार सुरक्षा संघ या संघटनेच्या चेअरमन हरित हरिषराय, राष्ट्रीय अध्यक्ष लोकेश गुप्ता आणि राष्ट्रीय कार्यकारिणी च्या संमतीने महाराष्ट्र राज्य अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. पष्टे यांच्या नियुक्ती मुळे सर्व स्थरातून शुभेच्छांंचा वर्षाव होत आहे.

सामाजिक कार्याची असलेली आवड, धडपड आणि समाज घडविण्याचे हाती घेतलेले काम नक्कीच महाराष्ट्राला उच्च स्तरावर नेण्याची असलेली क्षमता पाहून मानवाधिकार सुरक्षा संघाच्या महाराष्ट्र अध्यक्ष पदी नेमणूक करण्यात आली, त्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे अभिनंदन केले जात असून प्रत्येकाला न्याय मिळवून देण्यात तसेच गरजेच्या मदत केली जाईल अशी अपेक्षा सर्वजण व्यक्त करत आहेत.

Updated : 2 Dec 2020 4:32 PM GMT
Next Story
Share it
Top