Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > "माझे कुटुंब माझी जबाबदारी"

"माझे कुटुंब माझी जबाबदारी"

माझे कुटुंब माझी जबाबदारी
X

"माझे कुटुंब माझी जबाबदारी"

म मराठी न्यूज नेटवर्क

अमरावती

प्रतिनिधी/देवेंद्र भोंडे

अमरावती :- कोरोणापासुन संरक्षण करण्यासाठी अमरावती जिल्हा, तालुक्यातील ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविका,आशा वर्कर.आरोग्य सेविका,शिक्षक यांनी ‘माझे कुंटुब माझी जबाबादारी’ ही मोहीम यशस्वी केली आहे.अमरावती जिल्ह्यातील कोरोणाची साखळी तोडण्यासाठी गावखेड्यापासुन ते शहराप्रर्यंत शासन प्रशासन विविध स्तरावरुन उपययोजन करीत आहेत.वाढती रुग्ण संख्या पाहता शासन स्तरावरुन ‘माझे कुंटुब माझी जिम्मेदारी’ हि मोहीम हाती घेण्यात आली आहे.

शासनाच्या मार्गदर्शक सुचने नुसार मोहीमेची अमलबंजावनी करण्यासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत..

या सर्वेक्षणात आजवर उच्च रक्तदाचे,मधुमेहाचे दमा आसलेले व इत्तर आजार असलेले रुग्ण तपासले जात आहेत.कोरोणाचा संसर्ग रोखण्यासाठी अमरावती जिल्ह्यात व तालुक्यात आरोग्य,पोलीस,महसुल,सहा महिन्यापासुन प्रयत्न करत आहेत.यामध्ये सोशल डिस्टन्स न पाळने,मास्क न वापरने यासह आदी बाबीमुळे कोरोणाचा आलेख वाढतच चालला आहे.कोरोणा विषाणु हे मानव जातीवर आलेले एक संकट आहे.कोरोणाची साखळी मोडीत काढण्यासाठी एक प्रयत्न म्हणून ‘माझे कुंटुब माझी जबाबदारी’ हा उपक्रम सर्वञ राबविण्यात येत आहे.

नागरीकांनीही खरी माहिती दिली तर भविष्यातील अनेक आरोग्याच्या संकटा-पासुन बचाव करण्यास मदत होणार आहे....

"आशा वर्कर.गौरी वानखडे, दिपाली वडुरकर.."

Updated : 27 Oct 2020 1:38 AM GMT
Next Story
Share it
Top