Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > माझी प्रकृती उत्तम, काळजीचे कारण नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

माझी प्रकृती उत्तम, काळजीचे कारण नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

माझी प्रकृती उत्तम, काळजीचे कारण नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार
X

माझी प्रकृती उत्तम, काळजीचे कारण नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

म मराठी न्यूज टीम

प्रतिनिधि / फैजान अहमद

मुंबई, दि. 26 : माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिकांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याशा विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या संदेशाद्वारे कळविले आहे.

फैजान अहमद

मो.7770008861

Updated : 27 Oct 2020 6:41 AM GMT
Next Story
Share it
Top