Home > विदर्भ > माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त मॉ तुझे सलाम हा कार्यक्रम

माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त मॉ तुझे सलाम हा कार्यक्रम

माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त मॉ तुझे सलाम हा कार्यक्रम
X

माजी पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त मॉ तुझे सलाम हा कार्यक्रम

म मराठी न्यूज नेटवर्क

प्रतिनिधी/फुलचंद भगत

वाशिम/मंगरुळपिर :- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान स्व. इंदिराजी गांधी यांच्या जयंतीनिमित्त गरीब व गरजू नागरिकांना ब्लँकेट वाटप करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव श्रीहरी इंगोले, तालुकाध्यक्ष मिलिंद पाकधने, शहराध्यक्ष सलीम जहागीरदार, नगरसेवक उबेद मिर्झा, माजी नगरसेवक सैयद आझम, कवीश्वर पाकधने, छोट्या भाई, सिद्धार्थ सावध माजी विधानसभा सचिव, सागर म्हैसने विधानसभा महासचिव, शांताराम कालापाड, मो. शादाब, मो. मुज्जमील, किशोर उमरे, कैलास, राजू, अब्दुल रझाक, आदी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 19 Nov 2020 3:01 PM GMT
Next Story
Share it
Top