Home > विदर्भ > महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला आहे व नारीशक्ती पुढे आली आहे !!

महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला आहे व नारीशक्ती पुढे आली आहे !!

महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला आहे व नारीशक्ती पुढे आली आहे !!
X

महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला आहे व नारीशक्ती पुढे आली आहे !!

अमरावती जिल्हा

प्रतिनिधी देवेंद्र भोंडे

अमरावती :- आज सहेर बहु. संस्थेच्या कार्यालयात नवरात्री च्या द्वितीय शुभदिनी सहेर संस्थेच्या अध्यक्षा मा. नजमा काज़ी, क्रांती नवनिर्मिती राष्ट्रीय संघटनच्या समन्वयक मा. बरखा बोज्जे, सामाजिक समुपदेशक आयडियल युथ फॉउंडेशन च्या अध्यक्ष मा. वर्षा देशमुख,तसेच विदर्भ महिला विकास संस्थेच्या अध्यक्ष मा. शबाना ताई यांनी एकत्रित सभा घेऊन हिंदू मुस्लिम एकतेची शपथ घेऊन हम सब एक है!!

महिला सक्षमीकरणासाठी सामाजिक कार्य करण्यासाठी कृती कार्यक्रम तयार केला आहे व नारीशक्ती पुढे आली आहे !!

"जात पात के बंधन तोडो, भारत जोडो भारत जोडो "!

नवरात्री च्या सर्व देशवासीयांना शुभेच्छा !

नारीशक्ती जिंदाबाद !!

देवेंद्र भोंडे

मो.9730683827

Updated : 19 Oct 2020 3:59 AM GMT
Next Story
Share it
Top