Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > शेवटच्या दिवशी वाढीव वेळ व अॉफलाईन परवानगी मिळाल्याने तहसिल कार्यालय समोर इच्छुक उमेदवारांची गर्दी

शेवटच्या दिवशी वाढीव वेळ व अॉफलाईन परवानगी मिळाल्याने तहसिल कार्यालय समोर इच्छुक उमेदवारांची गर्दी

शेवटच्या दिवशी वाढीव वेळ व अॉफलाईन परवानगी मिळाल्याने तहसिल कार्यालय समोर इच्छुक उमेदवारांची गर्दी
X

नांदेड बिलोली.

बिलोली (ए. जी. कुरेशी.)


बिलोली तालुक्यातील होत असलेल्या 64 ग्रामपंचायत निवडणूक साठी नामनिर्देशपञ सादर करण्यासाठी बिलोली तहसिल कार्यालय समोर इच्छुक उमेदवाराची गर्दी वाढली आहे.

बिलोली तालूक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शेवटच्या दिवशी वाढीव वेळ व अॉफलाईन परवानगी मिळाली आहे. आता दुपारी 3-०० वाजता ऐवजी वाढवून ५-३० वाजे पर्यन्त अर्ज स्विकारले जातील. तसेच नामनिर्देशनपञे अॉफलाईन ची भुमा देण्यात आले आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस असल्यामुळे उमेदवारा ची चिंता वाढली होती. अर्ज न भरले जाण्याची भिती होती,ती आता दुर झाली आहे.आज बिलोली तहसिल कार्यालयात व परिसरात सकाळी अकरा वाजे पासून उमेदवार व नागरीकाची गर्दी दिसुन आली.


Updated : 30 Dec 2020 12:31 PM GMT
Next Story
Share it
Top