Home > विदर्भ > महाराष्ट्र पोलीस बॉईज.असोसिएशन तर्फै आरिफ खान , ओंकार राउत,यांना कोव्हिड योद्धा गौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र पोलीस बॉईज.असोसिएशन तर्फै आरिफ खान , ओंकार राउत,यांना कोव्हिड योद्धा गौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र पोलीस बॉईज.असोसिएशन तर्फै आरिफ खान , ओंकार राउत,यांना कोव्हिड योद्धा गौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
X

"महाराष्ट्र पोलीस बॉईज.असोसिएशन तर्फै आरिफ खान , ओंकार राउत,यांना कोव्हिड योद्धा गौरव सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले."

म मराठी न्यूज नेटवर्क

अमरावती/देवेंद्र भोंडे सह

प्रतिनिधी /प्रांजली तायडे

अमरावती -: मा.अतीक शेख यवतमाळ जिल्हा अध्यक्ष, ओंकार करंदीकर, यांच्या मार्गदर्शनाखाली.चांदूर रेल्वे.तालुका अध्यक्ष देवेंद्र भोंडे, यांच्या हस्ते आशा वर्कर.गौरी वानखेडे, दिपाली वडुरकर, अंगणवाडी सेविका नजमा काझी, समाज सेवक आरिफ खान, अमरावती.समाज बांधव साठी वेळोवेळी धावणारे समाज सेवक ओंकार राउत परसखेड, यांना कोरोना योध्दा गौरव सम्मान पत्र देऊन सम्मानित करण्यात आले.

आरिफ खान, नजमा काझी यांनी

लाॅकडाउन सारख्या परिस्थितीत. लाॅकडाऊन लागला तेंव्हा पासून आजपर्यंत २००० हजार गरिब परिवारांना राशन चा वाटप केला..

Updated : 28 Oct 2020 2:23 AM GMT
Next Story
Share it
Top