Home > महाराष्ट्र राज्य > मराठा सेवा संघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

मराठा सेवा संघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

मराठा सेवा संघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
X

मराठा सेवा संघाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन

म मराठी न्यूज नेटवर्क

लातूर प्रतिनिधी/संजय लांडगे

लातूर : मराठा सेवा संघाच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आशाताई तानाजी जाधव व उज्ज्वला जाधव या महिलांच्या हस्ते करण्यात आले . या प्रसंगी आमदार अभिमन्यु पवार, मराठा सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष शिवश्री लिंबराज सुर्यवंशी , शिवश्री चंद्रसेन नाना लोंढे , विक्रम माकणीकर , विजकुमार आवंढे , डॉ.हर्षवर्धन राऊत , तानुबाई बिर्जे पत्रकार संचाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव , शहाजी पवार , आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या संचालिका वैशाली लोंढे , जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय अध्यक्षा वनिता काळे, शहराध्यक्ष पृथ्वीराज पवार आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संभाजी नवघरे यांनी केले. तर एम.एम.जाधव यांनी आभार व्यक्त केले मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यासह समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती...

Updated : 27 Oct 2020 6:38 AM GMT
Next Story
Share it
Top