Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > मनुसकीला काळीमा लावनारी घटनेला विदर्भ खैरे कुंनभी समाजाचा जाहिर निषेध व प्रशासशनने लवकरात लवकर आर्तिक मदत द्यावी.

मनुसकीला काळीमा लावनारी घटनेला विदर्भ खैरे कुंनभी समाजाचा जाहिर निषेध व प्रशासशनने लवकरात लवकर आर्तिक मदत द्यावी.

मनुसकीला काळीमा लावनारी घटनेला विदर्भ खैरे कुंनभी समाजाचा जाहिर निषेध व प्रशासशनने लवकरात लवकर आर्तिक मदत द्यावी.
X

( मारेगाव ) तालुका प्रतिनिधि

सुरज झोटिंग मो.9284060820,9823436717

मागील गेल्या आटोडयात सोमवार रोजी दी,26 ला यवतमाळ जिल्यातिल मारेगाव तालुक्यातील मोजा धामणि येतील 4 वर्षीय चिमुकली वर घरी कोणी नस्तानि बगुन 40 वर्षीय नरधामने अतिप्रर्सनग गडून आनलात ही घटना मनुसकिला काळीमा लावनारी आहे .

आधीच हे कुटुम्भ गंभीर आहेत आता वर आने आणि पोट भरने या प्रसंगा मुडे आर्तिक परसस्तिने कुमकावत असता ना प्रशाशानाने अजुन पर्यंत कुटलीच मदत न करता दीसुन यत आज दी.9 रोज सोमवार ला विदर्भ खैरे कुंनभी समजा तर्फे आज धामनी यते जाऊंन त्या पीड़ित कुटुंभास सांत्वन घालून त्यांना जी होईल त्या परस्तीन आर्तिक मदत केलित परन्तु अजुन पन प्रशाश्नानास जाग यतेना दीसुन यत नाही आहेस या मुडे आज झालेल्या खैरे कुंनभी विकास परिवार आणि संत सखू आई सामाजिक संस्था वर्धा यांच्या वतिनि प्रशांशनला करण्यात आली .

यावेडेस खैरे कुंनभी विकास परिवाराचे पदाधिकारी खुप मोठ्या संखेने उपस्तित होते .

Updated : 9 Nov 2020 6:35 PM GMT
Next Story
Share it
Top