मनाची श्रीमंती ही कुठल्याही श्रीमंतीपेक्षा मोठी असते.
X
रितेश भोंगाडे राळेगाव
या उपशोययुक्ती प्रमाणे मनुष्यजन्मी निस्वार्थपणे सेवा देणे म्हणजे मनुष्यजन्मी सार्थकी होणे. असच एक नाव आपल्या सर्वांच्या परीचित असलेले म्हणजेच 24 थास हरीनामाचा गजर सदैव तेवत ठेवणारे "भोंगारे बावाजी" असा क्वचित एखादी दिवस असतो की त्या दिवशी त्यांची भेट होत नसेल.मनात कुठलाही दुजाभाव न ठेवता पहाटे पासुन सुरू झालेला त्यांचा हरीनाम संध्याकाळीच संपतो हा त्यांचा नित्यनेमच "पांडुरंगा पांडुरंगा" आपल्या वयाच्या 80 तही त्यांचा हा गोड आवाज हरीनामाची जाण आपल्याला करुन देतो.ओळखिचा असला काय आणि नाही काय हे त्यांचा साठी महत्त्वाचा नाही आपल्या हातात विणा आणि समोरच्या मनुष्याला वारकरी ठीक्का माथ्यावर लावण्याचा ध्यास तो व मनात कुठलाही हाव न ठेवता हाच त्यांचा दिनक्रम.....
त्यांचा हा नित्यक्रम बघुन आपण स्वतःला प्रोत्साहीत केल नाही तर नवलच योगायोगाने आज निलय भाऊ यांचा जन्मदिवस आज तेच औचित्य साधून निलयभाऊ घिनमीने मित्रपरीवाच्या वतीने त्यांचा या अविरत सेवा करण्याचा संकल्पनेचा आदर ठेवत त्यांचा आज त्यांचा घरी जाऊन आज शाल व श्रीफळ देऊन आदर पुर्वक सत्कार केला संपुर्ण मित्र परीवारच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न केला....