Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > भारतीय मराठा महासंघ नांदेड दिव्यांग आघाडी दक्षीण जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी श्रीराम पा पवार यांची निवड।

भारतीय मराठा महासंघ नांदेड दिव्यांग आघाडी दक्षीण जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी श्रीराम पा पवार यांची निवड।

भारतीय मराठा महासंघ नांदेड दिव्यांग आघाडी दक्षीण जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी श्रीराम पा पवार यांची निवड।
X

म मराठी न्यूज नेटवर्क

नांदेड जिल्हा प्रतिनिधी/सय्यद अजिम नरसीकर

नांदेड: भारतीय मराठा महासंघाची बैठक तळगल्ली येथे जयदीप वरखिंडे यांच्या अध्यक्षते खाली बैठक संपन्न होऊन त्यात भारतीय मराठा महासंघ नांदेड ग्रामीण दक्षिण जिल्हा अध्यक्ष पदी सर्वांनुमते श्रीराम पवार यांची नियुक्ती करण्यात आली.

दिव्यांगाच्या प्रश्नाला वाचा फोडणे,त्यांना न्याय मिळवून देणे, दिव्यांगाना संघटीत करण्याकरिता भारतीय मराठा महासंघाच्या जिल्हा अध्यक्षची निवड करून नियुक्ती पत्र देताना भारतीय मराठा महासंघाचे प्रदेश उपाध्यक्ष जयदीप दादा वरखिंडे, व ग्रामीण जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पवार होटाळकर,मन्हले नांदेड जिल्ह्यातील दिव्यागाचे काहि विविध कामे प्रलंबित असून ते कामे मार्गी लावण्यासाठी व दिव्यागनाला न्याय मिळवून देण्यासाठी हि नियुक्ती करण्यात आली आहे, देगलूर ता.अध्यक्ष सुनील मदनुरे पाटील, आलुवडगावचे नामदेव इंगोले, ता.उपाध्यक्ष अम्रत पाटील, ईश्वर कदम व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Updated : 19 Oct 2020 11:30 AM GMT
Next Story
Share it
Top