Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > भगवान बिरसा मुंडांच्या पवित्र वचनाचे जनजाती समाजाने पालन करावे - प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणी

भगवान बिरसा मुंडांच्या पवित्र वचनाचे जनजाती समाजाने पालन करावे - प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणी

भगवान बिरसा मुंडांच्या पवित्र वचनाचे जनजाती समाजाने पालन करावे - प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणी
X

राहुल दिपक येनप्रेडीवार तालुका प्रतिनिधि चामोशी 8888013008

अवघ्या 25 वर्षात भारतमाते करीता शहिद झालेला जनजाती शुरविर भगवान बिरसा मुंडा यांच्या पवित्र वचनाचे जनजाती/आदिवासी समाजाने पालन करन्याचा जयंती निमित्त संकल्प करावा असे आव्हान प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस, भाजपा अनुसूचित जमाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण दलित मित्र.म.रा.गडचिरोली यानी केले

भगवान बिरसा मुंडा नी सांगीतले ले*पवित्र वचन

देवापुढे पशुचा बडी देउ नका

प्रानिमात्रावर प्रेम करा.गायीची सेवा करा

स्नान केल्या शिवाय जेवन करु नका

शुध्द जिवनासाठी शाकाहार करा.

स्वघ्छ कपडे घाला.घर स्वच्छ ठेवा.

दारु पिउ नका

घरात तुडशीचे रोप लावून पुजा करा.

चोरी करु नका.खोट बोलु नका

कुसंग करु नका एकजुट ठेवा

ख्रिश्चन मुला मुलीशी लग्न लावु नका*डॉ. गोविंद गारे.(स्वातंत्र्य लढ्यातील आदिवासी क्रांतिकारक)

चामोर्शी तालुक्यातील लखमापुर बोरी येथे भगवान बिरसा मुंडा यांची 145 वी जयंती साजरी करण्यात आली. उदघाटन प्रकाश गेडाम प्रदेश सरचिटणीस यांच्या शुभहस्ते करन्यात आले यावेळी शंभूराजे गेडाम, नागेंद्र गेडाम, कमलबाई येरमे,रोशन कुमरे,सत्यवान गेडाम, ज्योती गेडाम, विमलबाई गेडाम, प्रकाश येरमे,सुरेश मेश्राम, आकाश येरमे,प्रिती कुमरे,ज्योती येरमे,प्रकाश येरमे,बहुसंख्येने जनजाती समाज बांधव महिला उपस्थित होते

Updated : 16 Nov 2020 3:01 PM GMT
Next Story
Share it
Top