Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > बि-बियाणे खंत कोणी उधार देता का उधार.....??

बि-बियाणे खंत कोणी उधार देता का उधार.....??

बि-बियाणे खंत कोणी उधार देता का उधार.....??
X

------------------------------------------------------------------कपाशीसह हरबरा पिके घरात पडून असल्याने शेतकर्‍यानी पेरणीकरिता पैसा आणातरी चा कूठुन..??

------------------------------------------------------------------ महेंद्र खोंडे त-हाडी ता, 8 जून..मान्सुन पेरणीची लगभग आगलेली असता काही शेकर्‍यांना माञ पेरणीची सोय नाही,बि-बियाणे खंत उधार देता का ऊधार म्हण्याची वेळ आलेलीआहे,शासनाच्या दूर्लेक्षित धोरणामूळे अजून ही काही शेतकर्‍याचा हरबरा व कापूस ' कांदा घरातच पडून असून विकलेल्या कापासाचे पैश्याचे चूकारे अजून पर्यत काही शेतकर्‍यांना मिळाले नाही,शेतकर्‍यावर एकापाठोपाठ एक सकंट कोसळत असुन नापिकी,बोंडअळीचे आक्रमण,गारपिट,झाल्याने शेतपिकांचे ऊत्पादनात कमालीची घट्ट झाली,शेतपिकांना बाजार भाव ही मिळाला नाही यामूळे शेतकरी कर्जबजारी झाला शेतकर्‍यांनी बॅकेसह खाजगी कर्ज घेतले कर्जाची परफेट शेतीपिकांवर झाली नाही यामूळे शेतकरी हवालदिल झाले,सरकारची कर्जमाफी अजून काही शेतकर्‍यापर्यत पोहचली नाही,घरात कापूस असुन विक्रीकरिता नंबर लागत नाही,हरबरा विक्री झाला नाही यामूळे त-हाडी परिसरातील शेतकर्‍यांच्या घरात कापूस व हरबरा साठवून आहे,मान्सुनची पेरणीची पुर्वतयारीची लगभग लागलेली असता अजून काही शेतकर्‍यांच्या घरात कापुस व हरबरा पिके साठवणू असणार्‍या शेतकर्‍यांवर पेरणीला पैसा आणाचा कूठुन असा प्रश्न ऊपस्थीतीत झालेला आहे,दोन महीण्यापासुन लाॅकडाऊन असल्याने ऊसणवारी पैसा देणार तरी कोण..?? शेतकर्‍यांना शेतातील माल निघाल्यावर ऊसणवारी घेतल्या पैशयांच्या परतीची बोली करावी लागते,शेतातील पिके निघेपर्यत थांबेल जरी कोण..?? शेत पेरणीकरिता उधार पैसा मागू कोणाला...?? बि-बियाणे खंत घेवू कसे आणी शेतात पेरणी करु कशी अशा चिंतेच्या विचारात शेतकरी सापडलेला आहे,यामूळे शेतकर्‍यांना बि-बियाणे खंत कोणी उधार देता कोणी उधार ही म्हण्याची वेळ आलेली आहे.

Updated : 8 Jun 2020 12:56 PM GMT
Next Story
Share it
Top