- जिल्हा वार्षिक योजना 2021-22 च्या खर्चास जिल्हा नियोजन समितीची मान्यता
- मंगरुळपीर तालुक्यातील तऱ्हाळा येथील विचित्र अपघातात एक ठार
- उदयपूरला घडलेल्या घटनेचा मी निषेध करतो
- ब्रेकिंग न्यूज-: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी अखेर दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा...
- यवतमाळ जिल्ह्यात 245 नवीन रेशन दुकान उघडणार
- गेल्या 24 तासात 23 नवीन कोरोना पॉझिटिव्ह
- नरसी चौक ते बस स्थानक बिलोली रोड परिसरात खाजगी वाहने बेशिस्त लावत असलेल्या वाहनेचा बंदोबस्त करावे : मुस्तफा पटेल कुंचेलीकर
- घुग्घुस येथे भाजपातर्फे कुलजारचे वाटप छोट्या व्यवसायिकांची प्रगती हिच देशाची प्रगती- भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे
- सिरोंचा वनविभाग जगंलो से सागवान की तस्करी कर रहे तस्करों पर वनविभाग द्वारा कारवाई..
- कृषी विभाग बियाणे कंपनीच्या दावणीला

बहुभाषिक पत्रकार संघ बिलोली तर्फे 108 रुग्णवाहीका चालकांच्या गौरव
X
"बहुभाषिक पत्रकार संघ बिलोली तर्फे 108 रुग्णवाहीका चालकांच्या गौरव"
प्रतिनिधी/एक.जी.कुरेशी
बिलोली :- कोविड महामारीचा काळात कोरोना रुग्ण असो की इतर रुग्णाची व अनेकाना जीवदान देणारे कोविड काळात अतिशय उत्कृष्ट काम करणारे ग्रामीण रुग्णालयचा 108 चे चालक मिर्झा जफर बेग ईनामदार व मिर्झा तव्वसुल बेग यांच्या बिलोली तालुका बहुभाषिक पत्रकार महासंघाच्या वतीने कोरोना योद्धा म्हणुन गौरव करण्यात आला.
कोरोना महामारीमुळे मार्च महीना पासुन ते आज पर्यत बिलोली तालुक्यातील रुग्णाना जीवदान देणारी बिलोली ग्रामीण रुग्णालयचे 108 ची सेवा ही लॉकडाउन ते कोविड काळात रुग्णासाठी जीवदान ठरले आहे.108 रुग्णवाहिकेतील चालक हे मागील 8 महीना पासुन आपली जीवाची पर्वा न करता व डॉक्टर शिवाय उत्कृष्ठ सेवा देत आहे.कोविड रुग्ण असो की इतर कोरोना संक्रमित असो की गर्भवती महिला व ह्रदय रोग व इतर आजाराचे रुग्णाना उत्कृष्ट अशी सेवा बजवनारे व रुग्णाना जीवदान देणारे 108चे चालक मिर्झा जफ़र बेग ईनामदार व मिर्झा तव्वसुल बेग यांच्या गौरव तसेच पत्रकार संरक्षण समितिच्या नुतन अध्यक्ष पदी शेख सुलेमान शेख अहमद यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल यांच्या सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे अध्यक्ष पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे हे होते तर प्रमुख पाहुणे मौलाना अहमद बेग ईनामदार,लालु शेट्टीवार, जेष्ठ पत्रकार ए.जी.क़ुरैशी, बाबुराव इंगळे,माधव एडके,संदीप गायकवाड, लोकमत वार्ताहर शेख इलियास,यादव लोकडे हे होते.सूत्रसंचालन शेख ईरशाद आभार बालाजी नरहरे केले. यावेळी बहुभाषिक पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख फारुख अहमद,उपाध्यक्ष शेख युनुस कासराळीकर,बालाजी नरहरे,सल्लागार हाई पटेल आदि सदस्य उपस्थित होते.