Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > बळीराज्याच्या विचारातुन शेतकऱ्याचा लढा  जीवंत  ठेवू। ......भाई लक्ष्मण राव  गोळेगावकर.....

बळीराज्याच्या विचारातुन शेतकऱ्याचा लढा  जीवंत  ठेवू। ......भाई लक्ष्मण राव  गोळेगावकर.....

प्रतिनिधी/आरूणा शर्मा

परभणी/पालम :- येथे वामन यांच्या प्रतिकृतीचे दहन करून अनोखी बळीराजा पुण्यतिथी:शहरातील ममता विघालयात संपन्न झाली. या वेळी भाई लक्ष्मणराव गोळेगावकर यानी बोलताना व्यत्त केले कि स्वातंत्र्य नंतर भारतात शेतकरी देशों झड़ी लागला त्याला जीवंत ठेवण्यासाठी बळीराजाच्या आदर्शाचा विचार करावा लागेल बळीराजा पुण्यतिथि दिनांक 16 नोव्हेंबर रोजी. या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाई लक्ष्मणराव गोळेगावकर हे होते. प्रमुख पाहूने आबासाहेब पवार, तूषार भैया गोळेगावकर,शिवाजीराव काळे,डॉ प्रा डॉ संजय बालाघाटे,ज्ञानोबा पौळ, प्रमुख वक्ते संजय गायकवाड हे होते.या वेळी सर्व मान्यवराचे लव्हाळीची दिवटी करून "औक्षण" सौ मीनाताई कदम,व प्रा. प्रतिभा मोरे यांनी "ईडा पिडा जाऊ दे,बळीर चे राज्य येऊ दे, "असे औक्षण केले.प्रमुख वक्ते सचिन गायकवाड यानी बळीराजा कोन होता त्यानी शेतकरी साठी काय केले तेव्हा शेतकरी सुखी होता.सांगितले या नंतर प्राध्यापक डॉ संजीव बालाघाटे यानी वामनवृती नष्ट करने गरजेची आहे तसेच आबासाहेब पवार यानी मार्गदर्शन केले.अध्यक्षिय भाषणात भाई लक्ष्मणराव गोळेगावकर आज शेतकरी बीकट स्तीथीत आहे. याकडे लक्ष देने गरजेचे आहे.त्यासाठी बळीराजा चे विचार जीवंत ठेवने आत्यंत गरजेचे आहे. यासाठी चळवळ उभी करणे गरजेचे आहे.समाजात आर्थिक पिळवणूक फार हेत आहे. याबदल माहिती सांगीतले प्रास्ताविक प्रा उद्धव निर्वळ यानी केले तर सुत्रसंचालन गोविंद पौळ यानी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य आर के क्षिरसागर, गीरीष सोळंके,संभाजी कानगुले, प्रकाश आनकाडे,डी बी शेगुळे, मारोती साडेगावकर,राम राठोड, शिवाजी अंबोरे,प्रभु कुरे,आनता जोमदे,आनता शेटे, प्रा एम पी चव्हाण,प्रा ए बी जाधव, सोपान ठाकरे व बळीराजा परीवारातील सर्व सदस्यांनी प्रयत्न केले ..

Updated : 17 Nov 2020 6:30 PM GMT
Next Story
Share it
Top