Home > विदर्भ > बंधुभाव फाऊंडेशन देत आहे आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे धडे

बंधुभाव फाऊंडेशन देत आहे आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे धडे

बंधुभाव फाऊंडेशन देत आहे आंतरराष्ट्रीय व्यवसायाचे धडे
X

चंद्रपूर: देशात वाढती बेरोजगारी व त्यावर देशाची GDP मायनस मध्य जात आहे ही एक खूप चिंतेची बाब आहे. देशाची जीडीपी वाढावी व उद्योजक नवनवीन उद्योगांमध्ये यावे. या संधारनेला धरून बंधुभाव फाउंडेशन प्रशिक्षणाचे धडे देत आहे. त्यामध्ये त्यांनी आयात-निर्यात व्यवसायावर भर घातली आहे. व नवा उद्योजक घडवण्याचा मानस घेतलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून येत्या गुरुवार ला म्हणजेच दहा तारखेला सायंकाळी सहा वाजता ऑनलाइन मोफत वेबिनार आयोजित केला आहे. त्यामध्ये वक्ते म्हणून जयप्रकाश सोमानी सर सुप्रीम कोर्ट एडवोकेट, एक्स्पोर्ट इम्पोर्ट गुरु, तसेच मोटिवेशनल स्पीकर अशी त्यांची ख्याती आहे. ज्या नवउद्योजकांना या उपक्रमाला जूडायचे आहे त्यांनी 9860285936 या क्रमांकावर आपले नाव नोंदवावे असे संस्थापक अध्यक्ष अंकुश नागुलवार यांनी सांगितले.

Updated : 8 Sep 2020 7:26 AM GMT
Next Story
Share it
Top