Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > फेसबुकवर नर्सिंग स्टाॅफ परिचारिके बदल अपमानास्पद पोस्ट टाकणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा.

फेसबुकवर नर्सिंग स्टाॅफ परिचारिके बदल अपमानास्पद पोस्ट टाकणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा.

फेसबुकवर नर्सिंग स्टाॅफ परिचारिके बदल अपमानास्पद पोस्ट टाकणाऱ्यावर तात्काळ कारवाई करा.
X

पोलीस अधिक्षकांना व जिल्हाधिकाऱ्यांना युनायटेड नर्सेस असोसिएशने दिले निवेदन

नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी

नांदेड :- नर्स कैसी है अच्छी है, कैसी लगी अच्छी लगी.. असे परिचारिके बदल अपमानकारक पोस्ट करुन आम्हा समस्त नर्सिंग स्टाॅफचा अपमान करुन भावना दुखावल्या आहेत. कोरोनाच्या संकटकाळात जिवाची पर्वा करता डॉक्टरासोबत अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या सर्व नर्सिंग स्टाॅफचा अपमान आहे, रिअल कोव्हिड योद्धयांना

बदनाम करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करावा..

यावेळी मा.आदी बनसोडे

(अध्यक्ष UNA नांदेड),मा‌.संदेश चावर (जिल्हा उपाध्यक्ष),मा.अजय देवकरे (कोषाध्यक्ष नांदेड) ,मा.विक्रांत गायकवाड (सदस्य नांदेड),

मा.सतेज काळेवार (सदस्य नांदेड) ,मा.राहुल नरवाडे (सदस्य नांदेड),

मा.करण आवटे(सदस्य नांदेड)

नांदेड जिल्हा/ प्रतिनिधी सय्यद अजिम नरसीकर

mo 9960484886

Updated : 21 Oct 2020 3:18 PM GMT
Next Story
Share it
Top