Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > फुलसावंगी 'पीएचसी'त सुविधांचा अभाव

फुलसावंगी 'पीएचसी'त सुविधांचा अभाव

महागांव /यवतमाळ

फुलसावंगी : - येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुविधांचा अभाव आहे .एका महिलेला प्रसूतीदरम्यान कोणतीही सुविधा उपलब्ध करून न दिल्याची तक्रार महागाव तालुका आरोग्य अधिकाऱ्याकडे करण्यात आली आहे .१६ नोव्हेंबरला एक महिला प्रसुतीसाठी दाखल झाली त्यावेळी तिथे डॉक्टर किंवा परिचारिका उपस्थित नव्हत्या . महिलेला सवना येथील ग्रामीण रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला यादरम्यान महिलेला प्रचंड त्रास झाला या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी तिच्या पतीने केली आहे .

Updated : 24 Nov 2020 6:24 PM GMT
Next Story
Share it
Top