Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > पालम येथे शिक्षक दिनानिमित्त आर.आर. सराफ यांचा सत्कार

पालम येथे शिक्षक दिनानिमित्त आर.आर. सराफ यांचा सत्कार

पालम येथे शिक्षक दिनानिमित्त आर.आर. सराफ यांचा सत्कार
X

परभणी शांतीलाल शर्मा

पालम :- येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधुन पालम येथिल नवा मोठा भागातील सिरस्कर बुक सेन्टर व जनरल स्टोअर्स येथे सेवा निवृत शिक्षक आर.आर. सराफ यांचा सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी रमेशराव सिरस्कर, चेतन सिरस्कार, मोतीराम रोकडे, पवन सिरस्कर, चक्रघर लोंखडे, अविनास बाबर,अवधुत पौळ, समाधान रोकडे, रूपेश सिरस्कर, शरद देशमुख आदी उपस्थित होते.

Updated : 8 Sep 2020 8:57 PM GMT
Next Story
Share it
Top