Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > पालम तालुक्यात वंचित आघाङीला बळ कम्युनिस्ट पक्षाचे बाळासाहेब ठाकूर याचा वंचित बहुजन पक्षात प्रवेश

पालम तालुक्यात वंचित आघाङीला बळ कम्युनिस्ट पक्षाचे बाळासाहेब ठाकूर याचा वंचित बहुजन पक्षात प्रवेश

पालम तालुक्यात वंचित आघाङीला बळ कम्युनिस्ट पक्षाचे बाळासाहेब ठाकूर याचा वंचित बहुजन पक्षात प्रवेश
X

आरूणा शर्मा

परभणी येथे वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्रा राज्याचे प्रवक्ता मा.फारूक अहमद गोविंद दळवी यांच्या उपस्थितीत पालम तालुक्याचे (OBC) भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब ठाकूर यानी परभणी येथेल नीरज हॉटेल येथे वंचित बहुजन आघाडी मध्ये कार्यकर्त्या सोबत जाहीर प्रवेश यावेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष वैजनाथ हत्तिअंबिरे, सिद्धार्थ कांबळे प्राचार्य शेळके डॉक्टर धर्मराज चव्हाण सरदार चंदासिंग बावरी वंचित बहुजन आघाडी चे ज्येष्ठ नेते व माजी सरपंच हे उपस्थित होते

Updated : 3 Nov 2020 6:57 PM GMT
Next Story
Share it
Top