Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > पालम काँग्रेस मध्ये तिन गावच्या चेअरमन चा प्रवेश

पालम काँग्रेस मध्ये तिन गावच्या चेअरमन चा प्रवेश

पालम काँग्रेस मध्ये तिन गावच्या चेअरमन चा प्रवेश
X

परभणी शांतीलाल शर्मा

पालम तालुक्यातील मौजे मुदखेड येथील चेअरमन बळीराम भागवत, तांबुळगाव सहकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भगवान उंद्रे,खोरस चे चेअरमन सखाराम कदम या तिन्ही गावच्या चेअरमन यांनी पालम तालुक्याचे तालुका अध्यक्ष गुलाबराव सिरस्कर यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यावेळी अप्पाराव खंडागळे, शेख अहमद भाई, शेख साबेर भाई, शिवाजी भस्के, अकबर खाँ पठाण, रामप्रसाद कदम आदी मान्यवर व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. पुढे बोलताना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गुलाबराव सिरस्कर म्हणाले की माननीय सुरेश रावजी वरपूडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आनखी अनेक गावचे चेअरमन पक्ष प्रवेश करनार असल्याचे सांगण्यात आले. माझ्या कार्यकर्त्यांमध्ये मी विश्वास निर्माण करून पालम मध्ये अनेक विकास कामासाठी शासन दरबारी प्रयत्न करनार व तालुक्यामध्ये काँग्रेस भक्कम करणार.

Updated : 8 Sep 2020 12:10 PM GMT
Next Story
Share it
Top