Home > विदर्भ > पांढरकवडा येथील अनोळखी युसुफ अली खान वृद्ध नागपुर येथे भरती

पांढरकवडा येथील अनोळखी युसुफ अली खान वृद्ध नागपुर येथे भरती

पांढरकवडा येथील अनोळखी युसुफ अली खान वृद्ध नागपुर येथे भरती
X

जाकीर हुसैन (नागपुर):

सदर रुग्ण नागपूर पोलीसामार्फत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय नागपूर (मेडिकल) येथे दिनांक 13/06/2020 पासून अनोळखी/निराधार म्हणून दाखल आहे सदर रुग्णाने आपले नाव युसूफ अली खान असे सांगितले , राहणार मजीदी जवळ माजिदपूर ता.पांढरकवडा, जिल्हा.यवतमाळ असे सांगितले, शिवाय अनिस व तसेच युनूस खान अशी त्यांच्या मुलाचे नाव असल्याचे सांगितले,पूर्वी ते ड्राइवर होते, कृपया संबंधित रुग्णाच्या नातेवाईकांविषयी काही माहिती मिळाल्यास हरीश गजबे समाजसेवा अधीक्षक (मेडिकल) यांच्याशी संपर्क साधावा ही विनंती

संपर्क क्र- 9175389117

तुमच्या एका मॅसेज share मुळे ह्या वयोवृध्द बाबांना आपल्या घरचे लोक भेटतील!

Updated : 27 Jun 2020 4:12 AM GMT
Next Story
Share it
Top