Home > विदर्भ > पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लहान मुलांनी फेकले जगलात शीडबॉल व विविध फळांच्या बिया

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लहान मुलांनी फेकले जगलात शीडबॉल व विविध फळांच्या बिया

पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी लहान मुलांनी फेकले जगलात शीडबॉल व विविध फळांच्या बिया
X

[video width="640" height="352" mp4="http://mmarathi.com/wp-content/uploads/2020/06/VID-20200618-WA0072.mp4"][/video]

यवतमाळ - उज्वल नगर भाग 3 मध्ये राहणारे यवतमाळ शहरात आपल्या समाजकार्या साठी सर्वत्र प्रचलित असलेले विनोद दोंदल भारतीय नारी रक्षा संघटनेचे संथापक अध्यक्ष व त्याची मुलगी काश्यपी व मुलगा वाहून यांनी शहराच्या आजूबाजूला झाडे लागावी व पर्यावरणाचे संतुलन राखावे म्हणून दरवर्षी प्रमाणे उन्हाळ्यातील चार महिने आपल्या घरी हजारच्या वर शीडबॉल तयार केली, तसेच विविध प्रकारच्या झाडाच्या बिया त्या मध्ये करंजी बी, चिंचुके, सीताफळ बी, आंबा कोय,जांभुळ बी, गुलमोहर बी,निबोनी फणस बी अश्या अनेक प्रकारच्या झाड्याच्या पंधरा ते विस किलो बिया जमा केल्या,

पावसाळा सुरू होतास आपल्या मुलांना घेऊन ते शहरा लगत असलेल्या जगलात फेकली जनेकरून त्यातील काही बिया उगवेल व यवतमाळ शहराच्या आजूबाजूचे ओसाड पडलेले जगलं काही प्रमाणात हिरवेगार होतील, त्याच बरोबर अनेक झाडाचे लागवड शहरात व जगलात केली, हे शीडबॉल करण्यासाठी व विविध प्रकारच्या बिया जमा करण्या करिता व फेकण्या करिता त्याच्या घरच्या लहान मोठ्या मंडळींनी म्हणजे आई कमल दोंदल, पत्नी कीर्ती दोंदल,मुलगी काश्यपी व मुलगा वाहुल इत्यादी मंडळींनी मदत करून मोलाची मदत केली,ह्याच प्रमाणे समाज कल्याणकारी कार्य आमच्या हातून घडत राहतील याची ग्वाही विनोद दोंदल यांनी दिली,

[video width="640" height="352" mp4="http://mmarathi.com/wp-content/uploads/2020/06/VID-20200618-WA0073.mp4"][/video]

[video width="640" height="352" mp4="http://mmarathi.com/wp-content/uploads/2020/06/VID-20200618-WA0074.mp4"][/video]

Updated : 18 Jun 2020 5:48 PM GMT
Next Story
Share it
Top