Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > परभणी शहरातील शनि मंदिर परिसरात दिपोत्सवाचे भाजपा कडून आयोजन

परभणी शहरातील शनि मंदिर परिसरात दिपोत्सवाचे भाजपा कडून आयोजन

परभणी शहरातील शनि मंदिर परिसरात दिपोत्सवाचे भाजपा कडून आयोजन
X

प्रतिनिधी / आरूणा शर्मा

परभणी शहरातील शनिमंदिर येथे दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तब्बल आठ महिन्यानंतर राज्यातील सर्वधर्मीय मंदिरे भाविकांसाठी उघडण्यात आली आहेत.याचा आनंदोत्सव म्हणून परभणी भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्या नेतृत्वाखाली महानगर महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सुप्रिया कुलकर्णी यांनी परभणी शहरातील शनि मंदिर परिसरात दिपोत्सवाचे आयोजन केले होते.यावेळी परभणी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य मोहन कुलकर्णी,भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश चिटणीस प्रदीप तांदळे,संघटन सरचिटणीस अँड.एन.डी.देशमुख,संजय शेळके,मनपा सदस्य मधुकर गव्हाणेे,मनपा सदस्य तथा मंडळाध्यक्ष सुनिल देशमुख,चिटणीस संतोष जाधव,ओबीसी मोर्चा सरचिटणीस संतोष सोनवणे, चंद्रकांत चौधरी,संतोष कुलकर्णी,महिला मोर्चा पदाधिकारी सुशीला डहाळे,पार्वती गवळी,मंजुषा देशपांडे,वर्षा जोशी,सावित्री चापके,धनश्री कुलकर्णी,आदी उपस्थितीत होते.

Updated : 17 Nov 2020 6:17 PM GMT
Next Story
Share it
Top