Home > विदर्भ > पदाधिकारी व अधिकारी यांच्या सत्कार समारंभ

पदाधिकारी व अधिकारी यांच्या सत्कार समारंभ

पदाधिकारी व अधिकारी यांच्या सत्कार समारंभ
X

पदाधिकारी व अधिकारी यांच्या सत्कार समारंभ..

म-मराठी न्यूज नेटवर्क.

दिवाकर भोयर -धानोरा प्रतिनिधी मो.9421660523

गडचिरोली/धानोरा : ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन तालुका शाखा-धानोरा तथा गोंडवाना विकास मंच धानोरा संयुक्त विद्यमाने दि.5/11/2020 रोज गुरुवारला सत्कार समारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते यात कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मा.एल.एम.उसेंडी सर सेवा नि.मुख्याध्यापक यांच्या अध्यक्षतेखाली सभारंभ सत्कारमुर्ती मा. सि.जी.मडावी साहेब शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती धानोरा तथा मा.डब्लू. सी.उसेंडी उ.श्रेणी मुख्याध्यापक सेवा नि.जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा येथून नियतवयोमानाने त्यांनी 58 वर्षे सेवानिवृत्त नंतरही समाजासाठी नेहमीच कार्य करीत राहावे असे आपल्या मनोगत तुन बोलून दाखवली समाज ला दिशादर्शनासाठी ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन चे सर्व पदाधिकारी सदैव आपल्या समाजात विविध समस्या सोडवण्यासाठी फेडरेशन सदैव पुढे असते, आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्याही प्रकारची समस्या निर्माण झाली तर हि संघटना पुढे हात करून प्रत्येकाच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या समस्या ला वाचा फोडण्यासाठी नेहमी तत्पर असते, या कार्यक्रमात तालुका शाखेचे अध्यक्ष मा.राजेश भाऊ तुलावी यांच्या पुढाकाराने नेहमी विविध उपक्रम घेण्यात येतात. प्रास्ताविकात मा.तुलावी सर यांनी मडावी साहेब, उसेंडी सर आमच्या समाजासाठी प्रेरणा दायी दोन्ही व्यक्ती समाज ला व ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन च्या कार्यकर्ते यांना ऊर्जा देण्यात चे काम करित असतात या कार्यक्रम सुत्रसंचालन मा.शिडाम सर यानी केले.शेवटी आभार व्यक्त मा.एन.टी.तुलावी सर यांनी बघितले. अशा प्रकारे कार्यक्रम आटोपून समाप्त करण्यात आले.

Updated : 8 Nov 2020 2:53 PM GMT
Next Story
Share it
Top