Latest News
Home > महाराष्ट्र राज्य > पत्रकार संघटनेच्या वतीने आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे वाढदिवस केक कापून साजरा

पत्रकार संघटनेच्या वतीने आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे वाढदिवस केक कापून साजरा

पत्रकार संघटनेच्या वतीने आ.धर्मराव बाबा आत्राम यांचे वाढदिवस केक कापून साजरा
X

केक कापून उदंड आयुष्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.

(उपजिल्हा प्रतिनिधी /गडचिरोली,आशिष सुनतकर)

मो.७०३००८१०३७

अहेरी -: माजी राज्यमंत्री तथा विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांचे मंगळवार 20 ऑक्टोंबर रोजी वाढदिवस होते.अहेरी पत्रकार संघटनेच्या वतीने राजवाड्यात आमदार धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेऊन आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते वाढदिवसाचे केक कापण्यात आले. आणि गुलदस्ता देऊन उदंड आयुष्यासाठी वाढदिवसाचे शुभेच्छाही देण्यात आले.

यावेळी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र अलोने, उपाध्यक्ष दीपक सूनतकर, सचिव प्रशांत नामनवार, कोषाध्यक्ष सुधाकर उमरगुंडावार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश दुर्गे, अशोक पागे, ऋषी सुखदेवे, विवेक बेझलवार आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.

Updated : 21 Oct 2020 1:24 AM GMT
Next Story
Share it
Top